1

Logo Design by FlamingText.com

Bell



Snowfall Widget for Blogger

Snow

Blogger tips tricks

New CU.....

कार्यानुभव विशेष

कार्यानुभव विशेष
विद्यार्थी अध्यानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रीयामग्न व्हावा तसेच ज्ञाननिर्माता व्हावा यासाठी कार्यानुभव या विषयांतर्गत जास्तीत जास्त उपक्रमांची योजना करावी. यात स्थानिक व्यवहारांचा संबंध शाळेतील ज्ञानाशी जोडावा. म्हणजे अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुलभ होते.
कार्यानुभव या विषयाची इ. पहिली ते आठवी ची सर्वसाधारण उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
०१. श्रमप्रतीष्ठा
०२. उदयोजकतेचे शिक्षण
०३. जीवनक्षमता विकसित करणारे कौशल्य
०४. समाजपयोगिता व कार्यजगत यांचे समन्वेषण
०५. कार्यातील स्वभूमिकेची समज
०६. अर्थोत्पादन क्षमता
०७. कार्यकौशल्य विकास
०८. कार्यसंस्कृतिचे जतन व संवर्धन
०९. अनिवार्य उपक्रम
१०. कार्यानुभावातून पर्यावरण जाणीव.
ही उद्दिस्टे डोळ्यासमोर ठेऊन आपण त्यासाठी उपक्रम निवडावे.
कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी या वर्गासाठी अनिवार्य उपक्रम आणि ऎच्छिक उपक्रम असे दोन वर्गात वर्गीकरण करण्यात येते. यांना अनुक्रमे ४०% आणि ६०% भारांश द्यावा.
———————————————————————————-
  1. अनिवार्य उपक्रम
  2. ऎच्छिक उपक्रम
  3 .काही सहज केलेल्या कलाकृती
  4. हातमोजा  बाहुली 
   5. रद्दी कागदाचा पक्षी
   6. फ्लॉवर पॉट
   7. आकाश कंदील तयार करणे
   8. कागदाची टोपी बनवणे
   9. तंत्रज्ञान क्षेत्रे
   10. जल साक्षरता
  11. आपत्ती व्यवस्थापण 
  12. बोलका बहुला बनवणे 
  13. कागदाच्या लगद्यापासून मुखवटा करणे 
  14. कागदाच्या पुंगल्यापासून  पेन stand व फुलदाणी
  15. मातीकाम
  16. बांबूकाम
  17. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे
  18. केरसुणी तयार करणे
  19. बुके तयार करणे .
  20.  आईस्क्रीमच्या काड्यापासून कलाकृती 
  21.  थर्मोकोल पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे.
  22.  क्राफ्ट स्पेशल
 

No comments:

Post a Comment