नमस्कार मित्रांनो , श्री . शुभानन गांगल यांनी गणतंत्र दिवसाची एक अनोखी भेट दिली आहे . मराठी भाषा टिकावी , वाढावी , तिचा
प्रसार जास्तीत जास्त व्हावा या उद्देशाने त्यांनी " मराठमोळे संगणकीय स्वातंत्र्य" नावाचे SOFTWARE तयार केले असून त्यात त्यांनी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण सुद्धा याचा वापर करून इतरांना या विषयी सांगाल हीच इच्छा .........
खाली त्यांनी मला पाठविलेला E- mail
सोबत गणतंत्र दीवसाची अनोखी भेट, 'मराठमोळे संगणकीय स्वातंत्र' ही अनेक फोल्डर मधुन मीळणार्या शेकडो फाइल्स पाठवत आहे. तुमच्या गुगल च्या इमेलमधुन, गुगल-ड्राइव्हचा वापर करुन शेकडो फाइल्स असलेले हे सारे फोल्डर्स पोस्ट करा आणी जगभरच्या मराठी बांधवांना परस्पर मोफत पाठवा. तुमच्या गुगल-ड्राइव्ह वर हे सारे कसे संग्रहीत करायचे? याची माहीतीसुद्धा हवी असल्यास मला फोन केल्यास मीळेल. चला, बघता बघता मराठीला 'मराठमोळे संगणकीय स्वातंत्र' प्रदान करु. तुमचे सहकार्य, सहयोग, सहभाग असेल तरच हे शक्य होइल. भवीष्यात 'सर्वसमावेशक मराठी' ग्रुपवर https://www.facebook.com/groups/togangal/ आणखी बरेच प्रोग्रॅम्स
उपलब्ध होणार आहेत. शुभानन गांगल 9833102727
1. जलद सोपी मराठी
2. UNICODE FONT CODE GANGAL
3. Padhe and Pavaki , Nimaki , Paunki
4. अक्षर आणि बाराखडी
5. एक वेलांटी एक उकार
6. School Management
7. Primary Math.
8. Gangal Kavya Foldar
9. For Women
10. General Common
11. Useful Work
12. Bhumitee
13. मोडी लिपी
14. चेस
15. PDF Files उच्चार व्यायाम
16. Home Parvacha
17. काव्य ज्ञान
18. Uchar For Primary
19. True Marathi
20. माय मराठी
21. मराठी संस्कृती 50 प्रोग्रॅम
प्रसार जास्तीत जास्त व्हावा या उद्देशाने त्यांनी " मराठमोळे संगणकीय स्वातंत्र्य" नावाचे SOFTWARE तयार केले असून त्यात त्यांनी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण सुद्धा याचा वापर करून इतरांना या विषयी सांगाल हीच इच्छा .........
खाली त्यांनी मला पाठविलेला E- mail
सोबत गणतंत्र दीवसाची अनोखी भेट, 'मराठमोळे संगणकीय स्वातंत्र' ही अनेक फोल्डर मधुन मीळणार्या शेकडो फाइल्स पाठवत आहे. तुमच्या गुगल च्या इमेलमधुन, गुगल-ड्राइव्हचा वापर करुन शेकडो फाइल्स असलेले हे सारे फोल्डर्स पोस्ट करा आणी जगभरच्या मराठी बांधवांना परस्पर मोफत पाठवा. तुमच्या गुगल-ड्राइव्ह वर हे सारे कसे संग्रहीत करायचे? याची माहीतीसुद्धा हवी असल्यास मला फोन केल्यास मीळेल. चला, बघता बघता मराठीला 'मराठमोळे संगणकीय स्वातंत्र' प्रदान करु. तुमचे सहकार्य, सहयोग, सहभाग असेल तरच हे शक्य होइल. भवीष्यात 'सर्वसमावेशक मराठी' ग्रुपवर https://www.facebook.com/
1. जलद सोपी मराठी
2. UNICODE FONT CODE GANGAL
3. Padhe and Pavaki , Nimaki , Paunki
4. अक्षर आणि बाराखडी
5. एक वेलांटी एक उकार
6. School Management
7. Primary Math.
8. Gangal Kavya Foldar
9. For Women
10. General Common
11. Useful Work
12. Bhumitee
13. मोडी लिपी
14. चेस
15. PDF Files उच्चार व्यायाम
16. Home Parvacha
17. काव्य ज्ञान
18. Uchar For Primary
19. True Marathi
20. माय मराठी
21. मराठी संस्कृती 50 प्रोग्रॅम
No comments:
Post a Comment