1

Logo Design by FlamingText.com

Bell



Snowfall Widget for Blogger

Snow

Blogger tips tricks

New CU.....

मतदान कार्ड

मतदान  कार्ड  च्या  सर्व  माहितीसाठी 
क्लिक  मी 

ऑनलाईन रंगीत मतदान ओळखपत्र


����आता मिळवा ऑनलाईन रंगीत मतदान ओळखपत्र


        सराकारी कामं पूर्ण करण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. मग ते मतदान कार्ड काढायचं असलं तरी. पण आता तुमची या फेऱ्यामधून सुटका होणार आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनवरही तुम्ही ओळखपत्र मिळवू शकणार आहात ते ही रंगीत ओळखपत्र.

            रंगीत मतदान ओळखपत्रासाठी ५ स्टेप्स :


१. नोंदणी : रंगीत मतदान ओळखपत्राच्या नोंदणीसाठी स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. ज्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल.http://www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा.

२. माहिती : रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरतांना ती व्यवस्थित भरा. त्यानंतर शेवटी तुमचा एक रंगीत फोटो अपलोड करा.

३. सेव्ह करा : माहिती भरल्यानंतर फाइल सेव्ह करा. माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर किंवा काही माहिती भरणे बाकी असेल तर तुम्ही ती १५ दिवसाच्या आत भरू शकता.

४. डॉक्यूमेंट : मतदान ओळखपत्रासाठी पासपोर्ट, दहावीचे मार्कशीट, जन्म दाखला, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, आधार कार्ड, बँक पासबूक, फोन, पाणी,वीज बिल, इन्कम टॅक्स - फॉर्म १६, यापैकी कोणतेही २ डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावे.

५. ओळखपत्र : संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर महिन्याभरात तुमचे रंगीत मतदान ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल


धन्यवाद


     http://umeshkhose.blogspot.com

No comments:

Post a Comment