1

Logo Design by FlamingText.com

Bell



Snowfall Widget for Blogger

Snow

Blogger tips tricks

New CU.....

PEN DRIVE Security

पेन  Drive ला  पासवर्ड  टाका 
 मित्रांनो आपल्याकडे अनेक प्रकारची माहिती संग्रहीत असते. त्यापैकी काही महत्त्वाची असते तर काही गोपनीय असते. गोपनीय डेटाला आपण आपल्या पेनड्राईव्हमध्ये ठेऊन इतरत्र जाणे, धोक्याचे असते! कारण पेनड्राईव्ह कधीही हरवू शकतो व आपली गोपनीय डेटा दुसऱ्याच्या हाती लागण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे पेनड्राईव्हला पासवर्डचा लॉक टाकणे होय. आता आपण जे सॉफ्टवेअरपाहणार आहोत, ते पेन ड्राईव्हमधे ठेवा आणि इन्स्टाल करुन पासवर्ड तुमच्या सोयीचा द्या..म्हणजे एक काम सोपे होईल.हा सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेण्यासाठी 
  CLICK मी

No comments:

Post a Comment